Mpsckeeda लोगो Mpsckeedaशिष्यवृत्ती सराव
Mpsckeeda लोगो

Mpsckeeda शिष्यवृत्ती सराव

इयत्ता 4थी · 7वी शिष्यवृत्ती (पूर्वीची 5वी · 8वी) · NMMS

मराठी माध्यमातून मोफत ऑनलाइन सराव चाचण्या — उत्तरे व स्पष्टीकरणासह.

📢 महत्त्वाचा बदल: शिष्यवृत्ती परीक्षा आता इयत्ता 4थी व 7वी साठी

महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार (ऑक्टोबर 2025) शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा इयत्ता 4थी (प्राथमिक शिष्यवृत्ती) आणि इयत्ता 7वी (उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती) साठी घेतली जाते. इयत्ता 5वी (पूर्व उच्च प्राथमिक) व 8वी (पूर्व माध्यमिक) ची शेवटची परीक्षा फेब्रुवारी 2026 मध्ये झाली.

सन 2026-27 ची इ. 4थी व 7वी शिष्यवृत्ती परीक्षा रविवार, 21 फेब्रुवारी 2027 रोजी होणार असल्याचे परिषदेच्या अधिसूचनेत नमूद आहे. नियमित शुल्कासह ऑनलाइन अर्जाची मुदत 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत आहे (विलंब शुल्कासह 31 डिसेंबर 2026 पर्यंत). अर्ज शाळेमार्फत भरले जातात.

परीक्षा निवडा

🧒

इ. 4थी शिष्यवृत्ती

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (PSE)

🎓

इ. 7वी शिष्यवृत्ती

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (UPS)

5️⃣

इ. 5वी शिष्यवृत्ती

पूर्व उच्च प्राथमिक (PUP) · बदल व सराव

8️⃣

इ. 8वी शिष्यवृत्ती

पूर्व माध्यमिक (PSS) · बदल व सराव

🏅

NMMS (इ. 8वी)

MAT व SAT · परीक्षा 20 डिसेंबर 2026

📝

मोफत टेस्ट

गणित, बुद्धिमत्ता, MAT सराव संच

📚

नोट्स व PDF

लवकरच उपलब्ध

📱

Mpsckeeda ॲप

नोट्स + अनलिमिटेड टेस्ट सिरीज

🏛️

स्पर्धा परीक्षा टेस्ट

test.mpsckeeda.com — पोलीस, तलाठी, MPSC

ताज्या सराव चाचण्या

चाचण्या लोड होत आहेत…