Scholarship Keeda लोगो Scholarship Keedaby Mpsckeeda

आमच्याविषयी

Scholarship Keeda हा Mpsckeeda (Maths By Sachin Sir) चा शिष्यवृत्ती परीक्षांसाठीचा उपक्रम आहे. scholarship.mpsckeeda.com वर इयत्ता 4थी व 7वी शिष्यवृत्ती (पूर्वीची 5वी व 8वी) आणि NMMS परीक्षांसाठी मराठी माध्यमातून मोफत सराव चाचण्या दिल्या जातात.

पर्याय दाबताच उत्तर दिसते, आणि शेवटी गुण व प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण मिळते. विद्यार्थी व पालक दोघांनाही सोपे जावे अशी रचना ठेवली आहे.

स्पर्धा परीक्षांसाठी

पोलीस भरती, तलाठी, MPSC व गट ब/क च्या सराव चाचण्या test.mpsckeeda.com वर उपलब्ध आहेत. संपूर्ण नोट्स व अनलिमिटेड टेस्ट सिरीज Mpsckeeda ॲप वर मिळते.

ही वेबसाइट महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची अधिकृत वेबसाइट नाही. अधिकृत माहितीसाठी www.mscepune.in पाहा.